बातम्या

व्हिडिओ पहा : दलाई लामा औरंगाबाद येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय म्हणाले?

औरंगाबाद येथे २२, २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी जागतिक बौद्ध धम्म परिषद घेण्यात आली. या ऐतिहासिक धम्म परिषदेला आदरणीय गुरुवर्य दलाई लामा आणि श्रीलंकेचे आदरणीय भन्ते वरकागोडा श्री प्रज्ञानंद गणरत्नभिधान महानायक महाथेरो यांची प्रमुख उपस्थिती होती. जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या यानिमित्ताने जागतिक धर्मगुरू दलाई लामा यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी राज्याचे उद्योग सचिव तथा […]

बातम्या

जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार

औरंगाबाद : जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने उद्या दि 22 नोव्हेबेर 2019 रोजी हेलिकॉप्टरने औरंगाबाद शहरातील भडकल गेट येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर सायंकाळी साडेचार ते ५ वाजता यावेळेत पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे . त्यानंतर पवित्र नागसेनवन परिसरातील क्रीडांगणावरील धम्म परिषदेच्या स्थळावरही हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. अशी माहिती जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे […]