आंबेडकर Live

लोकमान्य टिळकांच्या वाड्यात बाबासाहेबांचे भोजन आणि दंगलसदृश्य परिस्थिती…

बाळ गंगाधर टिळक यांचे सुपुत्र श्रीधरपंत हे समतावादी विचारांचे समर्थक आणि युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी होते.चवदार तळयाच्या सत्याग्रहास त्यांनी पाठिंबा दिला होता जर का ते अधिक आयुष्य जगले असते तर तर बाबासाहेबांच्या चळवळीतील चित्र काही औरच असते.बाबासाहेबांच्या वैचारिक प्रेरणेने श्रीधरपंत यांनी पुण्यातील टिळक वाडयात 8 एप्रिल 1928 रोजी समाज समता संघाची शाखा सुरु केली […]

ब्लॉग

महार समाजातील ‘पैकाबाई’ ह्या सव्वाशे वर्षांपूर्वी भारतातील एकमेव महिला उद्योजिका होत्या

पैकाबाई कोण हा प्रश्न आपणास पडेल.ते स्वाभाविकच आहे.ती श्रीमत कशी बनली ते आपणास सांगायचे आहे.ती वयाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठीच असेल.पण ती आंबेडकरांच्या कुटुंबातील नाही बरं का..! ती खोब्रागडे कुटुंबातील. तिचा कर्तबगार मुलगा, देवाजीबापूंचा जन्म १८९९ सालचा.आता हे देवाजीबापू कोण…? मी गोष्ट सांगतोय पैकाबाईची. एका कर्तबगार स्त्रीची.महाराष्ट्रात चंद्रपूर नावाचा एक जिल्हा आहे. जिथे गोंड राजांचा किल्ला […]

आंबेडकर Live

‘फादर्स डे’ विशेष : माझा बाप दिल्लीतच आहे, त्यांचे नाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेबांना विद्यार्थ्यांबद्दल विशेष काळजी वाटत असे. ते विद्यार्थ्यांना नेहमी योग्य सल्ला देत असत. विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी ते जागरुक असत. मला या गोष्टीचा चांगला अनुभव आला. १९५२ मध्ये भारतात सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या. यास्तव इलेक्शनमध्ये उमेदवार म्हणून तिकीट मागावयास दिल्लीला सर्व पार्ट्याच्या कार्यकर्त्यांची फार गर्दी झाली होती. ७ फिरोजशहा रोडवर शेड्यूल्ड कास्ट […]

आंबेडकर Live

डॉ.आंबेडकरांचा आणि माझा काय संबंध? असा कोणी प्रश्न केला तर त्यांना हे सांगा!

– महिलांना प्रसूतीच्या पगारी रजा मिळतात त्या आंबेडकरांमुळे – तुमच्या मुलाला तुम्ही कुठल्याही शाळेत घालू शकता ते आंबेडकरांमुळे – तुम्ही तुमचा जोडीदार (मग तो/ती कुठल्याही जाती धर्मातील असो ) निवडू शकता आंबेडकरांमुळे – तुम्ही तुमच्या जोडीदाराशी पटलं नाही तर घटस्फोट घेऊ शकता ते आंबेडकरांमुळे – तुम्ही घटस्फोटानंतर पुन्हा लग्न करू शकता ते आंबेडकरांमुळे – महिला […]

ब्लॉग

लोककलेतील प्रबोधनाचा पाईक : विठ्ठल उमप

लोककलाकार विठ्ठल उमप यांनी लोककलेतील नृत्य आणि सादरीकरणासह गायकीचे विविध प्रकार अतिशय उच्च दर्जाचे सादर करुन मराठी माणसांच्या मनावर राज्य केलं. उमपांनी अनेक कोळी गीतं आणि भीम गीतं रचली आणि ती अतिशय उत्तमपणे गायलीही. त्यांनी लिहिलेल्या “जांभूळ आख्यान” या लोकनाटयानं अनेकांना भूरळं घातली होती. त्याचे प्रयोग देशभर अन् विदेशातही झाले. सुमारे 500 च्या वर या […]

इतिहास

बुद्धाने धम्माची दीक्षा देताना जाती किंवा लिंगाच्या आधारावर कोणताही भेद केला नाही

बुद्धाच्या धम्मप्रचार योजनेत धम्मदीक्षेचे दोन आयाम आहेत. पहिली दीक्षा म्हणजे भिक्खुंची दीक्षा. भिक्खूना सामूहिकरित्या संघ म्हणून संबोधिले जाते. दुसरी दीक्षा म्हणजे गृहस्थांची ‘उपासक’ म्हणून दीक्षा. हे उपासक सामान्य धम्मानुगामी होत. भिक्खू आणि उपासक यांच्या जीवनपद्धतीत प्रमुख चार भेद आहेत. अन्य सर्व बाबतीत मात्र दोहोंचीही जीवनपद्धती समान आहे. उपासक हा गृहस्थच राहतो तर भिक्खू गृहत्याग करून […]

आंबेडकर Live

भारतात लोकशाही चालू राहील, की लोकशाहीस पुन्हा मुकावे लागेल?

घटनेचे काय होईल? लोकशाहीचे काय होईल? या प्रश्नावर आपल्या भाषणातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतात लोकशाही चालू राहील, की लोकशाहीस पुन्हा मुकावे लागेल? यावर आपले मत मांडले. ऍड.बी.सी.कांबळे यांच्या समग्र आंबेडकर-चरित्र (खंड २४वा) पुस्तकातील हा महत्वाचा मजकूर…. लोकशाही पुन: जाईल काय? बाबासाहेबांचे हे दुःख होते की, भारत पूर्वी ज्याप्रमाणे स्वातंत्र्य गमावून बसला होता, ‘त्याप्रमाणे भारत लोकशाहीही गमावून […]