ब्लॉग

पारधी मुलांचे भवितव्य घडवून त्यांचे जीवन घडवणारे दीपस्तंभ : डॉ. हर्षदीप कांबळे

मित्रहो, आज परत तुमच्या भेटीला येण्याचे कारण म्हणजे आज आषाढ पौर्णिमा, जी गुरु शिष्याच्या नात्याला उभारी देणारी व नाते दृढ करणारी, गुरु विषयी आदर व्यक्त करणारी पौर्णिमा. धम्मदान करणारे सम्यक संबुद्ध तथागतांचे स्मरण व्हावे म्हणून या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात ही पौर्णिमा सर्वत्र वंदनीय असून हा दिवस साजरा करण्याची परंपरा बुद्ध काळापासून आजपर्यंत आहे. ह्याच दिवशी […]

बातम्या

चित्रलेखा साप्ताहिक : प्रशासनात सर्वोत्तम कामगिरी करणारे डॉ. हर्षदीप कांबळे यांची विशेष मुलाखत

राज्याचे उद्योग विभागाचे विकास आयुक्त डाॅ हर्षदीप कांबळे या प्रामाणिक, कल्पक व नाविन्यपूर्ण योजना राबिविणाऱ्या , प्रशासनात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आणि सामाजिक दायित्व म्हणून राज्यातील १० पेक्षा अधिक जिल्यासह मुंबईतील विविध कलाकार , गरीब , मजूर ,रिक्षाचालक इ. २०,००० कुटुंबास आपल्या मित्र परिवारांना सोबत घेऊन अन्नधान्याची मदत करणाऱ्या सनदी अधिकाऱ्याच्या अनेक परिणामकारक योजना जाणून घेण्यासाठी […]

बातम्या

लॉकडाऊन मध्ये ही उद्योजकांना स्वस्थ न बसू देणारे विकास आयुक्त :- डॉ. हर्षदीप कांबळे

सद्या संपूर्ण देशात कोरोनाच्या महामारीमुळे लॉक डाऊन सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण जगच थांबल्यासारखे वाटत आहे. असे जरी वाटत असले तरी आपले विचार कधीही थांबत नाहीत. कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशाबरोबर महाराष्ट्रावर ही आर्थिक संकट येणार आहे. परंतु या आर्थिक संकटावर मात करून पुन्हा आपली अर्थव्यवस्था कशी सुव्यवस्थित करायची याची जबाबदारी इतर क्षेत्राबरोबर उद्योग क्षेत्रावर ही तेवढीच […]

ब्लॉग

पितृत्व त्यागणारा पिता : ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे

महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ हर्षदीप कांबळे साहेबांची संपादक पत्रकार रवी आंबेकर जी यांनी मॅक्स महाराष्ट्र यांवर घेतलेली मुलाखत पाहीली आणि क्षणभर मन अस्वस्थ झाले. स्वतः जळत अंधाराला नाकारून उजेडाची प्रकाशकिरणे दाखवणाऱ्या दिव्या प्रमाणे डॉ कांबळे व त्यांच्या थायलंड या बुद्ध राष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या पत्नी रोजना व्हॅनीच यांची भूमिका जाणवली. कोरोनाच्या या भितीदायक वातावरणात […]

ब्लॉग

कोरोना आणि डॉ हर्षदीप कांबळे यांचा वाढदिवस!

राजाराम पाटील, अध्यक्ष, आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी, यांचा विशेष लेख… जग कोरोनाच्या महामारीत स्वतःच्याच ‘नजरकैदेत’ असताना आम्ही, सर्वच देव देवतांच्या जयंत्या, मेळावे, विवाह सोहळे, इतकेच काय मानवी जन्म आणि मृत्यूचे सारे सोहळे रद्द केले आहेत. अंत्यत्ययात्रेतला ‘शेवटचा’ निरोप देतानाही शेकडो जणांना कोरोनाच्या मृत्युचे पॅकेज पाठीमागे देऊन गेलेली घटना आम्ही ‘उरणकर’ अनुभवतोय. म्हणूनच आता एकत्र येणे […]

बातम्या

डॉ.हर्षदीप कांबळे यांनी अपत्याबाबत घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक

महाराष्ट्रातील ज्येष्ट सनदी अधिकारी डॉ हर्षदीप कांबळे यांचा नुकताच ५० वा वाढदिवस झाला आहे. त्यानिमित्त एका माध्यमाने त्यांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीमध्ये डॉ.कांबळे यांनी म्हटले होते की, मी आणि माझ्या पत्नीने म्हणजेच आम्ही दोघांनी निर्णय घेतला आहे की स्वतःला एकही अपत्य होऊ द्यायचे नाही. तर समाजातीलच गरजू मुलांनाच मदत करायची आणि घडवायचे असा निर्धार […]

ब्लॉग

स्वतःला अपत्य होऊ न द्यायचा निर्णय घेऊन गरजू मुलांवर खर्च करण्याचा डॉ.हर्षदीप कांबळे यांचा निर्धार

महाराष्ट्रातील ज्येष्ट सनदी अधिकारी डॉ हर्षदीप कांबळे हे आपल्या प्रशासकीय कर्तबगारीमुळे व विविध सामाजिक उपक्रमामुळे सर्व परिचित आहेत. त्यांनी राज्याच्या विविध विभागात महत्त्वाच्या पदावर कौतुकास्पद काम केले आहे. समाजातील शेवटच्या माणसाला आपल्या ज्ञानाच्या व कौशल्याच्या जोरावर अधिकाधिक लाभ कसा मिळवून देता येईल या साठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यातही तरुणा मध्ये त्यांच्या विविध सर्जनशील कामामुळे […]

ब्लॉग

HappyBirthday : सर्वव्यापी डॉ हर्षदीप कांबळे यांना वाढदिवसाच्या मंगलमय सदिच्छा

शब्दांनाही कोडे पडावे ,असे काही माणसे असतात ! आपले केवढे भाग्य असते,जेंव्हा ते आपले असतात! या शब्दांना तंतोतंत लागू पडणारे व्यक्तिमतत्व कडक शिस्तीचे सनदी अधिकारी डॉ हर्षदीप काबळे महाराष्टातील अतिशय दुर्गम भाग असणार भंडारा जिल्ह्यातील चिचाल या गावी ऐका प्राथमिक शिक्षकाच्या घरी जन्म झाला. एकूण 7 जणांचा परिवार, आर्थिक बाजू कमकुवत होती पण चांगल्या विचारांची […]

ब्लॉग

आधुनिक राष्ट्रनिर्मितीचे स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यदान करणारा अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे

भारतीय प्रशासन सेवेतील उच्चपदस्थ प्रशासन अधिकारी आपल्या कर्तुत्वाने आज देशाच्या पटलावर लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून मान्यता प्राप्त झाले आहे. खरोखरच त्यांना भारताच्या हवाई दलात जायचे होते, काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना तेथे जाता आले नाही. मात्र पुढील काळातील त्यांचे कार्य आकाशालाही गवसणी घालणारे ठरले आहे. एकेकाळी दुष्काळाचा जबड्यात अडकून पडलेल्या भंडारा सारख्या जिल्ह्यातील चिंचाळ या लहानशा गावात […]

ब्लॉग

20 वर्षांपासून सुरू आहेत… डॉ.हर्षदीप कांबळे यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली स्पर्धा परीक्षेचे वर्ग

जग हे स्पर्धेचे युग आहे यामध्ये टिकायचे असेल तर तुम्हाला स्पर्धा करावी लागेल स्पर्धेशिवाय माणसाच्या आयुष्यामध्ये काहीही शक्य नाही प्रागैतिहासिक कालखंड यांमध्ये स्वतःचं घरटं निर्माण करण्यासाठी नैसर्गिक रित्या चिमणीकडे बघून चोचीमध्ये आणलेल्या गवताचा काड्या आणि त्यापासून निर्माण केलेलं सुंदर घर मानवाच्या दृष्टिकोनातून अवलोकनिय ठरलं आणि त्याची प्रेरणा घेऊनच त्याने सुंदर घर बनवले हे घर बनवल्या […]