बातम्या

जगप्रसिद्ध कलावंतांकडून ‘महामानवाला’ शास्त्रीय संगीतातून आदरांजली; मोठा प्रतिसाद

मुंबई : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या परिनिर्वाण दिनानिमित्त ‘भीमांजली’ कार्यक्रमाचे आयोजन मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिरात करण्यात आले होते. आज शुक्रवारी सकाळी ६ वाजता ‘भिमांजली’ कार्यक्रमात प्रतिभावंत जगप्रसिद्ध कलाकार पंडित रोनू मुजुमदार, सुप्रसिद्ध बासुरी वादक, शाकीर खान, तेजस उपाध्यय, पंडित मुकेश जाधव यांच्या शास्त्रीय संगीताच्या सुरमय स्वप्त स्वरांतून महामानवाला आदरांजली अर्पण करण्यात आली. […]

बातम्या

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्योग आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांची विशेष मुलाखत…

मुंबई, ३० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात‘ राष्ट्रनिर्मितीत डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान’ या विषयावर उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून तसेच न्यूज ऑन एअर या ॲपवरही सोमवार दि.2, मंगळवार दि.3 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या […]

बातम्या

भीमांजली : डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिनानिमित्त जगप्रसिद्ध कलावंत ‘महामानवाला’ शास्त्रीय संगीतातून आदरांजली वाहणार…

मुंबई : औरंगाबाद येथील जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या यशस्वीतेनंतर अजून एका उपक्रमाचा लाभ बौद्ध बांधवाना घेता येणार आहे. राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक डॉ हर्षदीप कांबळे (आयएएस) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिनानिमित्त ‘भीमांजली’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता मुंबई (प्रभादेवी) येथील रवींद्र नाट्यमंदिरात हा होणार […]

ब्लॉग

अभूतपूर्व जागतिक धम्मसोहळा आणि डॉ.हर्षदीप कांबळे

राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मोहत्सव समिती तर्फे समितीचे चीफ कॉर्डिनेटर IAS डॉ.हर्षदीप कांबळे सर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली नागसेवन औरंगाबाद येथे ऐतिहासिक धम्मपरिषद झाली. ही आंतराष्ट्रीय धम्मपरिषद केवळ देशातच नाही तर विदेशात ही सकारात्मक ऊर्जेचा विषय बनली आहे. दिनांक 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6:30 वाजता महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींना […]

बातम्या

औरंगाबाद (चौका) येथील ऐतिहासिक ‘जागतिक बौद्ध परिषद २०१९’चे साक्षीदार व्हा!

‘जागतिक बौद्ध परिषद २०१९’ ही एक मोठी धर्मपरिषद असून तिचा उद्देश चित्त एकाग्रता, करुणा आणि शांती ही भगवान बुद्धांची शिकवण जगभर पसरवणे हा आहे. ही परिषद ऐतिहासिक अशा औरंगाबाद शहरात भारतीय भिक्खू संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे. तसेच ही परिषद श्रीलंकेचे आदरणीय भन्ते वरकागोडा श्री प्रज्ञानंद गणरत्नभिधान महानायक महाथेर आणि आदरणीय गुरुवर्य दलाई […]

ब्लॉग

डॉ.बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिने आयएएस अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे यांचे कार्य; शेतमजुराच्या मुलाला IIT चे शिक्षण देऊन USA ला पाठवले

सामाजिक दृष्टिकोनातून माणसं मोठी व्हावीत याकरिता सातत्याने प्रयत्नांची पराकाष्टा करणारे डॉ.हर्षदीप कांबळे व्यक्तिमत्व यवतमाळ जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला परिचित आहे. ते यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना शेतमजूरी करून आपली रोज गुजार करणाऱ्या देवानंद डांगे परिवारातील सुरजची परिस्थिती जेमतेम होती. २००७ मध्ये कांबळे साहेबांना घेतलेल्या समतापर्वच्या वतीने वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या सुरज […]