तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार म्हणून ओळख असलेला अभिनेता विजय जोसेफ हा राजकारणात प्रवेश करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. शनिवारी, १७ जून रोजी चेन्नई येथे त्याच्या चाहत्यांची संघटना ऑल इंडिया थलपथी विजय मक्कल इयक्कम आयोजित कार्यक्रमात बोलत विजय विद्यार्थांना उद्देशून बोलताना म्हणाला की, विद्यार्थ्यांनी आंबेडकर, पेरियार आणि कामराज यांच्याविषयी वाचन केले पाहिजे. इयत्ता 10वी आणि […]