बातम्या

जगातील सर्वात मोठा ऑनलाईन बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम; 8 देशातील बौद्ध भिक्खुंचा सहभाग

दरवर्षी बुद्धपौर्णिमा जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र जाणवत असल्याने भारतामध्ये डॉ.हर्षदीप कांबळे यांनी यावेळेची बुद्धपौर्णिमा ऑनलाईन पद्धतीने ५,६ आणि ७ मे ला साजरी करण्याचे ठरवलेलं आहे. आपल्याला सर्वाना माहीतच आहे की नोव्हेंबर महिन्यात औरंगाबाद येथे जागतिक धम्म परिषद घेतली. त्या धम्मपरिषदेला १० देशातून बौद्ध भिक्खु आले होते. तसेच एक […]