बातम्या

तलावातील गाळ काढताना प्राचीन शिल्प, शिलालेख आणि मूर्ती सापडली; बुद्ध मूर्ती असल्याचा दावा

बुद्ध मूर्ती सापडल्याचा स्थानिकांचा दावा मानकेश्वर या ठिकाणी सापडलेल्या वस्तूंचे संशोधन केल्यानंतर इतिहासाची पाने उघडली जाणार आहे. पुरातत्व विभागाने मूर्तीची पाहणी केल्यानंतर मूर्ती नेमकी कशाची आहे याची माहिती मिळणार आहे. शिल्प, शिलालेख आणि मूर्ती सापडली परभणीच्या जिंतूर तालुक्यातील माणकेश्वर येथील पाझर तलावामध्ये वन विभागाच्या वतीने गाळ काढण्याचे काम करण्यात येत होते. यावेळी वन विभागाला प्राचीन […]