महाराष्ट्रात प्रत्येक लेणींचे एकएक वैशिष्ट्य आहे. काही ठिकाणी सुंदर कलाकुसर आणि शिल्पे, तर काही ठिकाणी देखणा दर्शनी भाग (व्हरांडा), तर काही ठिकाणी अप्रतिम चित्रकला तर काही ठिकाणी वेधक वास्तुशिल्प ( Architectural View ) दिसून येते. मावळ तालुक्यातील बेडसा लेणी ज्यांनी पाहिली असेल त्यांनी तेथील अलौकिक कलात्मकता नक्कीच बघितली असेल. GBPP च्या गॅझेटमध्ये ( Gazetteer of […]