बातम्या

जगातील सर्वात मोठा ऑनलाईन बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम; 8 देशातील बौद्ध भिक्खुंचा सहभाग

दरवर्षी बुद्धपौर्णिमा जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र जाणवत असल्याने भारतामध्ये डॉ.हर्षदीप कांबळे यांनी यावेळेची बुद्धपौर्णिमा ऑनलाईन पद्धतीने ५,६ आणि ७ मे ला साजरी करण्याचे ठरवलेलं आहे. आपल्याला सर्वाना माहीतच आहे की नोव्हेंबर महिन्यात औरंगाबाद येथे जागतिक धम्म परिषद घेतली. त्या धम्मपरिषदेला १० देशातून बौद्ध भिक्खु आले होते. तसेच एक […]

इतिहास

बोधगया येथील महाबोधी विहारातील बुद्धमूर्तीचा इतिहास

बोधगयेच्या महाबोधी विहारातील भव्य आणि देखणी बुद्धमूर्ती अनेकांनी पाहिली असेल. जगातील अनेक देशातून बौद्धजन, यात्रेकरू व पर्यटक येथे येवून या बुद्धमूर्तीचे दर्शन घेऊन धन्य होतात. फुले वाहतात. बुद्धवंदना म्हणतात आणि जमल्यास तिथे फोटो सुद्धा काढून घेतात. अशी ही धीरगंभीर उठावदार बुद्धमूर्ती बोधगयेतील अन्य विहारातून आणून स्थापित केली आहे, हे अनेकांना ज्ञात नाही. चक्रवर्ती सम्राट अशोक […]

जगभरातील बुद्ध धम्म

भारतातील प्रत्येक बौद्ध बांधवाने म्यानमार देशाचे ऋण मान्य केलेच पाहिजे

बोधगया या पवित्रस्थळाचा गेल्या अडीच हजार वर्षांचा इतिहास बघितला तर असे दिसून येईल की सम्राट अशोकाने त्याच्या कारकिर्दीत विहार बांधल्यानंतर जवळ जवळ पाचशे वर्षां नंतर गुप्तराजवटीत त्याच्या नूतनीकरणाचे काम करण्यात आले. त्यानंतर कुठल्याही भारतातील राजवटीत बोधगया येथील विहाराचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात आले नाही. उलट काही राजवटीत या पवित्र स्थळाला क्षती पोहोचविण्यात आली. ९-१० व्या […]

इतिहास

बोधगया येथील बुद्धमूर्तीची तस्करी; पण यांच्यामुळे न्यूयॉर्क येथून बुद्धमूर्ती पुन्हा भारतात आली

बोधगया येथील महंतांच्या मठामध्ये असलेल्या अनेक प्राचीन बुद्धमूर्त्यांची नोंदणी १९७६ साली पुरातत्व खात्यामार्फत करण्यात आली. यामध्ये आठव्या शतकातील काळ्या ग्रॅनाईट मधील उभी असलेली एक सुंदर बुद्धमूर्ती सुद्धा होती. ती अचानक फेब्रुवारी १९८७ ते मार्च १९८९ च्या दरम्यान नाहीशी झाली. बिहारमधून ही सुंदर मूर्ती थेट अमेरिकेत गेली. मात्र पुरातत्व खात्याच्या माजी संचालिका डॉ. देबला मित्रा यांच्या […]