ब्लॉग

भूतान देशाचे बौद्ध राजाराणी

इंग्लंडच्या राजाराणीचे कौतुक आजपर्यंत सगळ्यांनी केले. जगभर त्यांच्या राजघराण्याला मिडीयाने प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. त्याचे विवाह सोहळे, नवीन बालकाचे आगमन, त्यांची वर्तणूक याबाबत अफाट स्तुति केली. ब्रिटिश राजघराण्यांनी त्यांची रूढी, परंपरा सोडून कसेही वागले तरी त्याची बातमी होते. त्यामुळे भारतातील सामान्य नागरिकाला सुद्धा डायना कोण होती आणि राजपुत्र कोण आहे हे माहित आहे. पण […]