ब्लॉग

आघाडी सरकार अर्थसंकल्पात मंदिरांबाबत ‘मुक्त हस्त’ मात्र एकाही बौद्ध लेणीचा समावेश नाही

एकीकडे, जगात फिरतांना बुद्धाचा ‘ उदोउदो ‘ मात्र करायचा, आणि प्रत्यक्षात मात्र बौद्ध संस्कृतीच नष्ट करायचा घाट बांधायचा, हे ‘ केंद्र सरकार ‘ राबवत असलेले ‘ पुष्यमित्र शृंग ‘ धोरण , स्वतः ला पुरोगामी म्हणवून घेणारे महाराष्ट्राचे आघाडी सरकार देखील राबवत आहे, हेच या अर्थसंकल्पातून स्पष्ट होते. ‘हिंदू’ मंदिरांबाबत मात्र सरकारचा हात ‘मुक्त हस्त’ दिसून […]

बातम्या

पुरातत्व विभागाचा अहवाल; सोमनाथ मंदिराच्या खाली ३ मजली इमारत आणि बौद्ध लेणी

नवी दिल्ली : पुरातत्व विभागाच्या एका अहवालानुसार सोमनाथ मंदिराच्या खाली एल आकाराची मोठी इमारत असल्याचा खुलासा झाला आहे. १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असे असणाऱ्या सोमनाथ मंदिराच्या खाली ३ मजली इमारत आहे. तसेच बौद्ध लेणी असल्याचे सांगण्यात येत आहे. आयआयटी गांधीनगर आणि ४ सहयोगी संस्थाच्या ऑर्कियोलॉजी एक्सपर्ट्सनी या गोष्टींचा शोध लावला आहे. पंतप्रधान आणि सोमनाथ मंदिराचे ट्रस्टी […]

लेणी

आंध्रप्रदेशात इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील बौद्ध लेणी सापडली

आंध्रप्रदेशातील पुरातत्वशास्त्रज्ञ आणि सांस्कृतिक केंद्र (सीसीव्हीए) विजयवाडा आणि अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई.शिवनागी रेड्डी हे ४ ऑगस्ट रोजी रविवारी हेरिटेज जनजागृती मोहिमेच्या अंतर्गत सर्वेक्षण करत होते. विजयवाडापासून जवळच असलेल्या मोगलराजपूरम येथे सर्वेक्षण करत असताना धानमकोंडा टेकडीवर त्यांना कठीण खडकात कोरलेली इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील बौद्ध लेणी आढळली. सध्या सीसीव्हीए अंतर्गत आंध्रप्रदेशात पुरातन वारसा जतन […]

लेणी

बौद्ध धम्मात लेण्यांचे एवढे महत्त्व का ?

सुरूवातीला भिक्खूंना राहण्यासाठी खास सोय नव्हती. सुरूवातीचे भिक्खू रानावनात उघड्यावर किंवा झाडाखाली, डोंगरकपारी, गुहेत वगैरे ठिकाणी राहत असत. मगधच्या बिंबिसार राजाने, “गावापासून फार दूर नाही आणि अगदी जवळही नाही; लोकांना जाण्यायेण्यास सोयिस्कर, पण त्याचबरोबर एकांतवासास योग्य अशा आपल्या राजगृहाजवळील वेळूवन विहाराचे धम्मदान तथागतांना आणि त्यांच्या संघाला केले. संघास मिळालेला हा पहिला विहार. त्यानंतर अनेक विहार […]

लेणी

बौद्ध ग्रंथातील “पीतंगल्य” म्हणजेच पितळखोरा

पितळखोरा येथे १३ बौद्ध लेणी आहेत. औरंगाबाद पासून चाळीसगावकडे जाताना ६८ किलोमीटर अंतरावर पितळखोऱ्याची लेणी सातमल पर्वतात आहेत. लेण्यापर्यंत जाण्यास अजूनही रस्ता तयार झाला नाही. अजंठा सारख्याच अर्धवर्तुळाकार आकाराच्या दरीत ही लेणी खोदली गेली आहेत. दरीतून पाण्याचा ओढा वाहत जातो. एकेकाळी ही बौद्ध लेणी अत्यंत प्रेक्षणीय असली पाहीजेत. पण समोरचा बराचसा भाग पडल्यामुळे बहुतेक सर्व […]

लेणी

औरंगाबादच्या या प्रसिद्ध १२ बौद्ध लेण्यांचा इतिहास जाणून घ्या!

औरंगाबाद शहराच्या उत्तरेस तीन किलोमीटर अंतरावर औरंगाबादची प्रसिद्ध १२ बौद्ध लेणी आहेत. थेरवादी बौद्धांची लेणी इ.स नंतर दुसर्‍या शतकातील आहेत. महायानी बौद्धांनी पाचव्या शतकात काही जुन्या लेण्यांत बदल करून नवीन लेणी तयार केली आणि सातव्या शतकानंतर वज्रयानी बौद्धांनी काही नवीन लेणी तयार केली. औरंगाबादला वज्रयानी बौद्धांचे वास्तव्य नवव्या-दहाव्या शतकापर्यंत होते. औरंगाबाद येथील काही शिल्प अजिंठ्याच्या […]