अनेक जेष्ठ संशोधक नाट्यशास्त्राचा आद्य ग्रंथ हा संस्कृत भाषेत असल्याचे मोठ्या तावातावाने लिहितात. त्याच बरोबर संस्कृतचा भाष्यकार ‘पाणिनी’ याचा उदोउदो करतात. पाणिनीच्या व्याकरणाचे गोडवे गातात. आणि प्राचीन भारताचा सर्व वैभवशाली इतिहास हा संस्कृत ग्रंथात असल्याचे नमुद करतात. त्यामुळे संस्कृत ग्रंथांना प्रमाण मानून संशोधन केले जाते. पण भारतात जनसामान्यांची भाषा संस्कृत कधीच नव्हती, हे सत्य सोयीस्कर […]
Tag: बौद्ध संस्कृती
बौद्ध संस्कृतीतील व्यक्तीचे आचरण कसे असावे?
मुलांचे कर्तव्य – बौद्ध संस्कृतीत मुलाने आई वडिलांशी कसे वागावे याबद्दल सिगालोवाद सुत्तात भगवान बुद्धांनी सांगितले आहे की, (मुलाने असे समजणे की,) मला त्यांनी पोसले आहे तर मी त्यांचे पोषण करीन. त्यांचे काम करीन, कुळाचार चालू ठेवीन, त्यांच्या संपत्तीचा वाटेकरी होईन व ते मरण पावल्यावर जलदान विधी करेन’. आई वडीलांचे मुलांवरील प्रेम – सिगालोवाद सुत्तात […]
तुम्हाला माहिती आहे का? गेल्या दोन वर्षात ‘हे’ बौद्ध संस्कृतीचे पुरातन स्थळ सापडले
आशिया खंडात सर्वत्र सापडत असलेले बौद्ध संस्कृतीचे अवशेष पाहून अनेक इतिहासकार, स्कॉलर, अभ्यासक, कर्मठवादी, परंपरावादी चकित झाले असून एकेकाळी बौद्ध धम्म सर्वत्र व्यापलेला होता असे दिसून येत आहे. आता गेल्या एक-दोन वर्षातच बघा, किती तरी बौद्ध स्थळे उजेडात आली आहेत. यामुळे आशिया खंडातील बौद्ध इतिहासात भर पडत असून तो अजून विस्तारित होत चालला आहे. इ.स.पूर्व […]
वास्तुशास्त्राचा उगम बौद्ध संस्कृतीतून
अडीज हजार वर्षांपूर्वी वास्तूशास्त्र ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. त्यामुळे लोकांनाही त्याची काहीही माहिती नव्हती. वास्तुच्या कुठल्याच सिद्धांताबद्दल पालि साहित्यात सुद्धा काहीही माहिती नाही. सिद्धार्थ यांनी घरदार सोडल्या नंतर त्यांचे सर्व आयुष्य हे खुल्या वातावरणात, निसर्ग सानिध्यात गेले. दुःखमुक्तीच्या मार्गाची ओळख सर्वसामान्यांना व्हावी हेच त्यांचे उद्दिष्ट होते. त्यामुळे वास्तुच्या सिद्धांताबाबत त्यांनी कुठेच काही म्हटललेले नाही. मात्र […]
म्यानमारचे ‘मंडाले’ – एक बौद्ध संस्कृतीचे शहर
म्यानमार देशातील एक नंबरचे शहर म्हणजे यंगून (म्हणजेच रंगून) आणि दोन नंबरचे शहर मंडाले असून ते इरावती नदीच्या किनारी वसलेले आहे. इ.स.सन १८५७-५९ मध्ये मिनदोन राज्याच्या राजवटीत हे शहर स्थापित झाले. दुसऱ्या महायुद्धात या शहराची अपरिमित हानी झाली. पण फिनिक्स पक्षा प्रमाणे हे शहर पुन्हा भरभराटीस आले. बर्माचे हे सांस्कृतिक आणि बुद्धीझमचे मोठे धार्मिक केंद्र […]
तामिळनाडूतील तिरुवरुर जिल्हा – एक बौद्ध संस्कृतीचे प्राचीन स्थळ
तामिळनाडू राज्यांमधील नागपट्टिनम, पेराम्बलुर आणि अरियालुर या जिल्ह्यांमधील सापडलेल्या बुद्धमूर्तींची माहिती आपण मागील तीन पोस्टमध्ये घेतली. त्याच प्रमाणे तामिळनाडू जिल्ह्यामध्ये तिरुवरुर नावाचा एक जिल्हा आहे. या जिल्ह्यात सुद्धा बौद्ध संस्कृतीचे अनेक अवशेष व शिल्पे आढळून आली आहेत. ९ व्या आणि ११ व्या शतकातील ग्रॅनाईट पाषाणातील अनेक बुद्धमूर्ती येथे आढळून आल्या आहेत. १३ व्या शतकातील तारा […]
अरियालुर – प्राचीन बौद्ध संस्कृतीचे तामिळनाडूतील केंद्र
तामिळनाडूत अरीयालूर जिल्ह्यात सुद्धा असंख्य बुद्धमूर्ती आणि शिल्पे प्राप्त झाली आहेत. प्राचीन काळी हे एक मोठे बौद्ध संस्कृतीचे धार्मिक केंद्र असावे. येथील ‘विक्कीरामंगलम’ या गावात अप्रतिम बुद्धमूर्ती आहेत. मात्र त्याचे महत्व गावकऱ्यांना माहीत नसल्याने या मूर्ती रस्त्याच्या कडेला नाल्याच्या बाजूस पिंपळवृक्षाखाली दुर्लक्षित अवस्थेत आहेत. तेथे बुद्धांच्या दोन शिल्पमूर्ती असून एक ५ फूट व दुसरी ३ […]
तामिळनाडूतील पेरंबलूर – बौद्ध संस्कृतीचे केंद्र
तामिळनाडूत पेरंबलूर जिल्ह्यात अनेक गावांमध्ये बुद्धमूर्ती सापडल्या आहेत. त्यामुळे एकेकाळी या प्रदेशात बौद्ध संस्कृती बहरलेली होती हे दिसून येते. पेरंबलूर जिल्ह्यातील थियागनूरची बुद्धमूर्ती ही आजपर्यंत सर्वाना माहीत होती. परंतु तेथील दुसऱ्या काही गावांत सुद्धा बुद्धमूर्ती मिळाल्याचे दिसून आले आहे. इ.स.पूर्व ३ ऱ्या शतकात सम्राट अशोकाच्या राजवटीत बौद्धधर्म दक्षिण भारतात पसरू लागला होता. दक्षिण भारतातील अनेक […]
तामिळनाडूतील नागपट्टिनम – एक बौद्ध संस्कृतीचे केंद्र
तामिळनाडू राज्यामधील अनेक गावांत पाषाणातील बुद्धमूर्त्या आढळून आल्या आहेत. तेथील ‘नागपट्टिनम’ जिल्हा म्हणजे एके काळी बौद्ध संस्कृतीने बहरलेले मोठे केंद्र होते. या नागपट्टिनम जिल्ह्यामध्ये ‘पुष्पवंणम’ नावाचे एकांतात वसलेले गाव आहे. तेथे एक सापडलेली प्राचीन बुद्धमूर्ती वडाच्या व पिंपळाच्या झाडाखाली गावकऱ्यांनी ठेवली आहे. ही मूर्ती जवळजवळ ५ फुट ४ इंच उंच असून काळ्या पाषाणात घडविलेली आहे. […]
प्राचीन खडकावरील बौद्ध प्रतिकांची तोडफोड; भारताकडून पाकिस्तानला चेतावणी
पाकिस्तान-व्याप्त काश्मीर (पीओके) परिसरातील गिलगिट बाल्टिस्तान येथील पुरातन खडकावरील कोरीव केलेल्या बौद्ध प्रतिकांची तोडफोड करण्यात आली आहे. भारताने या प्रकरणी तीव्र निषेध केला तसेच पाकिस्तानला कडक शब्दात सुनावले. आमच्या भूभागात पाकिस्तानकडून सुरू असलेले हे कृत्य खपवून घेणार नाही. पाकिस्तानने हा भूभाग ताबडतोब रिक्त करुन इथून कायमचे चालते व्हावे, असे भारताने सुनावले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचा […]