ब्लॉग

…तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना यथोचित अभिवादन होईल..

‘कोरोना’ मुळे यावर्षी (2020) ‘भीमजयंती’ प्रत्येकाला घरीच साजरी करावी लागणार आहे. असा एवढा रिकामा वेळ कधीच मिळणार नाही तर बाबासाहेबांचे साहित्य वाचून तो सत्कारणी लावता येऊ शकतो.. तसा प्रयत्न प्रत्येकानेच करायला हवा अस मला वाटते. कारण ते बाबासाहेबांना खरे अभिवादन असेल.. गत 60/70 वर्षात बाबासाहेबांमुळे आपण इथपर्यंत आलोय हे कोण नाकबूल करेल! पण काही गोष्टी […]

बातम्या

लॉकडाऊनच्या काळात आदर्श भीमजयंती साजरी करण्यासाठी “भीमजयंती मार्गदर्शक तत्वे-२०२०

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण दर वर्षी उत्साहात आणि जल्लोषात साजरी करतो. या वर्षी मात्र संपूर्ण जगात COVID – 19 या जीवघेण्या विषाणूने थैमान घातले आहे. भारताचे संविधानवादी आदर्श नागरिक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांची ओळख समस्त भारतीयांना आहे. म्हणूनच सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात आपण जिथे आहोत तिथेच भीमजयंती साजरी करण्याचा संकल्प […]

ब्लॉग

यावर्षीची ‘भीमजयंती’ कशी साजरी करायची?

कालच्या ‘जनता कर्फ्यू’ला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर महाराष्ट्रातील करोनाबाधितांची संख्या ७६ वरुन १०० पर्यंत पोहचली आहे. पुढील एक महिना अतिशय क्रिटीकल आहे. आत्मघाताकडे जाणारा हा झुंडशाहीचा देश स्वत:ची कबर खोदण्यात लागलेला आहे. त्यासाठी रक्तपुरवठा, आरोग्य सेवांच्या बाबतीत आतापासून सतर्क राहून काम करणे अत्यावश्यक झाले आहे. पुढच्याच महिन्यात, १४ एप्रिल रोजी विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती […]

ब्लॉग

भीमजयंतीवर कोरोना व्हायरसचे सावट….आता जयंती साजरी कशी करायची?

सर्वांना जयभीम, नमो बुध्दाय… जगभरात कोरोना नावाच्या व्हायरसने थैमान घातले आहे. आता राज्यात सुद्धा काही कोरोनाचे संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. घाबरून जाण्याचे कारण नाही, मात्र सर्वांनी काळजी घ्यावी. राज्य सरकार सुद्धा कोरोना संसर्ग झालेल्या लोकांची आवश्यक ती काळजी घेत आहे. अफवांना बळी पडू नका! भीमजयंती साजरी कशी करणार? बाबासाहेबांनी आपल्याला सर्वात मोठा संदेश दिलाय […]

आंबेडकर Live

महामानवाची पुण्यातून सुरु झालेली जयंती आता ग्लोबल

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आता राष्ट्रीय उत्सव झाला आहे. फक्त भारतात भीमजयंती साजरी न होता जगातील ६५ देशात बाबासाहेबांची जयंती साजरी मोठ्या उत्साहात साजरी होतेय. विदेशात जयंती साजरी होण्याचे मुख्य कारण म्हणजे दलित आणि बौद्ध समाजातील लोक मोठ्या प्रमाणात उच्चशिक्षण घेऊन विदेशात स्थायिक झाले. ज्या महामानवामुळे आपण हे दिवस पाहतोय म्हणून […]