ब्लॉग

जगातील वेगवेगळ्या प्रदेशांतील वेगवेगळ्या शैलींमधील बुद्धमूर्ती निर्मीतीमागचा मूळ इतिहास

तथागत गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर सुमारे ५०० वर्षांनी कुषाण सम्राट कनिष्क याच्या कारकीर्दीमध्ये महान बौद्ध आचार्य अश्वघोष यांनी बुद्धचरित्र लिहीले. त्यांनी लिहीलेले बुद्धाचे चरित्र हे चमत्कृतीपूर्ण, अलौकीक पातळीवरील असून , इतर सामान्य मानवापासून वेगळे असलेले बुद्धाचे असामान्यत्व दाखविण्यासाठी अश्वघोषाने त्यातील बुद्धवर्णन करतांना या बाबीही अलौकीक पातळीवरच वर्णिल्या…. जसे – बुद्धाचे हात हे त्याच्या गुडघ्यापर्यंत लांब (अजानुबाहू) […]

इतिहास

बुद्ध नेहमी एका कुशीवर पडून निद्रा का घेत? महापरिनिर्वाण अवस्थेतील बुद्धमूर्ती मागचा इतिहास

भगवान बुद्ध नेहमी एका कुशीवर पडून निद्रा घेत असत. संपूर्ण रात्र ते एका अंगावर व डोक्याला हाताचा उशीसारखा आधार देत काढीत असत. तसेच संपूर्ण रात्र ते आपली शरीराची स्थिती बदलीत नसत. त्यांची निद्रा घेण्याची ही पध्दत शिष्य आनंद याला ठाऊक होती. एकदा त्याने बुद्धांना विचारले ‘भन्ते, आपण संपूर्ण रात्र एका कुशीवर पहुडता. डोक्याला हाताचा आधार […]