ब्लॉग

मूर्तिपूजा विषयक बौद्ध संकल्पना

नेहमीच अज्ञानी टिकाकार बुद्ध प्रतिमेसमोर, मूर्तिपूजेप्रमाणे, आदर (श्रद्धा) व्यक्त करण्याच्या आचरणाला नाकारतात. त्यांच्यासाठी असे वर्तन वाईट समजले जाणारे आहे. परंतु, त्यांना एखाद्या गुरूला आदर करण्याचे महत्त्व जाणता येत नाही, ज्यांनी मानवतेला उदात्त धार्मिक जीवन कसे जगता येईल हे शिकविलेले आहे. त्यांना जाणीव नाही की, या मार्गाने बौद्ध लोक तथागत बुद्धाच्या, संबोधि, पूर्णत्व, महाप्रज्ञा आणि पवित्रता […]