ब्लॉग

इच्छा ही माझी शेवटची…

रमाईंचे जीवन म्हणजे एक पवित्र गाथा आईचे नाव रुक्मिणीबाई. वयाच्या नवव्या वर्षी रमाचा भीमरावाशी विवाह झाला भीमरावाचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर आपल्या सुनेला पृथ्वी मोलाचं माणिक म्हणत. कोल्हापूरचे शाहू महाराज रमाला आपली ‘धाकटी बहीण’ समजत असत . स्मृतींची पाने चाळताना रमाईंची श्रद्धा, निष्ठा, त्याग, कारुण्य व सहनशीलता किती असामान्य होती याची प्रचीती येते. रमाबाई अगदी […]

आंबेडकर Live

बाबासाहेबांवर आधारित असलेले हे २१ चित्रपट पाहिलात का?

1) 2000 – जब्बार पटेल यांनी इंग्रजी भाषेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपट दिग्दर्शित केला, त्यात अभिनेता मामुट्टी हे मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट राष्ट्रीय फिल्म विकास महामंडळ आणि सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण प्रायोजित केला होता. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. 2) श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या भारतीय संविधानाच्या निर्मितीवरील एक टीव्ही लघु-मालिका […]

ब्लॉग

युगावर सावली धरणारे मायेचे आभाळ – माता रमाई

मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर हे आता एका व्यक्तीचं नाव उरलं नाही, ती तमाम बहुजन समाजाची एक असीम अशी चेतना बनली आहे. रमाई म्हणजे त्याग, समर्पण या शब्दाला अर्थवत्ता प्रदान करणार्यार एका जाज्वल्य करुणेचा अव्याहत झुळझुळणारा तो नितळ निळा झरा आहे. प्रतिकुलतेतही दृढनिश्चय आणि स्वाभिमान कायम राखणार्यात भक्कम धैर्याचे ती रूप आहे. अगणित संकटांना लीलया झेलताना […]

ब्लॉग

रखमा, तुझी ही मुलगी राजाची राणीच होणार बघ…!

पहाटे साडेपाचचा सुमार असावा. हा काळ १८९९ सालचा असावा. वणंद गावच्या गावकुसाबाहेरील वस्तीत एका चंद्रमोळी झोपडीत, एका गोऱ्या गोऱ्या, मुलायम अर्भकाचा जन्म झाला. तसं त्या अर्भकाचे माता पिता…. भिकू आणि रूक्मिणी (धोत्रे). कुणी त्या माऊलीला रखमा म्हणत….. रखमा आपल्या मुलीकडे एकटक पाहू लागली. सुईण बोलली, “अगं अशी एक टक लावून काय बगतेस? शंभर नंबरी सोनं […]

आंबेडकर Live

”बाबासाहेब” उपनाव असे रुजले

१९२७ ची गोष्ट आहे. अस्पृश्य चळवळीतील एक अत्यंत महत्वाचे नाव म्हणजे डॉ. भीमराव आंबेडकर. हे नाव १९२७ पर्यंत बरेच लोकप्रिय झाले होते. तेंव्हा बाबासाहेबांचे कार्यालय दामोदर हॉल, परळ, मुंबई येथे होते. बाबासाहेबाना भेटायला येणारी सर्व मंडळी त्याना डॉक्टर आंबेडकर, डॉक्टर साहेब वा साहेब असे संबोधत. तेंव्हा बाबासाहेब बहिष्कृत भारत (ब.भा.) नावाचे पाक्षिक चालवत असत. पोयबावाडीतील […]