इतिहास

व्ही.फॉसबोल; जातकट्ठकथा प्रसिद्धीला आणण्याच्या कामी आयुष्याची बावीस वर्षे खर्चिली

पालिवाङ्मयांत जातकट्ठकथा या नांवाचा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे. ह्यांत एकंदर ५४७ कथा आल्या आहेत. त्यांपैकी काही कथांचा समावेश दुसऱ्या विस्तृत कथांत होत असल्यामुळे बाकी सरासरी ५३४ कथा शिल्लक रहातात. सिंहलद्वीपांत, ब्रह्मदेशांत आणि सयामांत जातकट्ठ कथा फारच लोकप्रिय आहेत. परंतु भारतात-त्यांच्या जन्मभूमीत-त्यांचा परिचय फार थोड्यांना आहे. बुद्धसमकालीन समाजस्थितीवर लिहितांना बंगाली आणि इतर हिंदी तरुण पंडित अलिकडे […]