जगभरातील बुद्ध धम्म

या देशात बुद्ध पौर्णिमेला मद्यविक्री बंद केली जाते; मग भगवान बुद्ध तर भारतातील असूनही…?

या वर्षी बुद्ध पोर्णिमा १८ मे रोजी बऱ्याच देशांत साजरी करण्यात आली. यावेळी आशियातील जवळजवळ सर्व बौध्द देशात मद्यपानगृहे व वारूणी विक्री बंद होती. थायलंड देशात सुध्दा बुद्ध पौर्णिमेचा मोठा महोत्सव असल्यामुळे त्यादिवशी सर्व मद्यगृहे बंद होती. तिथल्या पंतप्रधानांनी दिनांक २२ जानेवारी २०१५ रोजी आदेशच निर्गमित केले आहेत की देशातील भगवान बुद्धांच्या ५ सणांदिवशी संपूर्ण […]

इतिहास

भगवान बुद्धांचा नववा वर्षावास – कोसंबी, भाग ११

श्रावस्तीला असताना भ.बुद्धांना कोसंबीचे तीन श्रेष्ठ व्यापारी – घोसित, कुक्कुट आणि पावारीक हे भेटायला आले होते. बुद्धांची देशना झाल्यानंतर या तिघांनी बुद्धांना कोसंबी येथे वर्षावास करण्याची विनंती केली जी बुद्धांनी मान्य केली. संसुमारगिरी येथील वर्षावास संपल्यानंतर बुद्ध चारिका करत कोसंबी नगरीत पोहचले. कोसंबी ही बुद्धांच्या काळी प्रमुख सहा महानगरांपैकी एक होती. कोसंबी पासून राजगृह, श्रावस्ती, […]

इतिहास

सम्राट अशोक राजाची ज्ञात नसलेल्या मुलीबद्दल जाणून घ्या!

बौद्ध साहित्यात सम्राट अशोक राजाची मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र बद्दल खूप माहिती वाचण्यात आलेली आहे. परंतु सम्राट अशोक राजाला दुसरीही एक मुलगी होती आणि तिचे नाव चारुमती होते हे जास्त कोणाला ज्ञात नाही. सम्राट अशोक राजास पाच राण्या होत्या, त्या पैकी असंधिमित्रा ही दुसरी होती. तिने अशोक राजापासून दासीला झालेली कन्या दत्तक घेतली होती. […]

इतिहास

राजकुमार सिद्धार्थाचा गृहत्याग नंतरचा प्रवास – भाग २

या तरुण शाक्य राजकुमाराचे राजकारभारात मन वळविण्यात बिम्बिसार अपयशी ठरला. मात्र ज्ञान प्राप्त झाल्यानंतर राजगृहाला परत यावे अशी विनंती केली. आलार कालाम आणि उद्दक रामपुत्त यांचा आश्रम उरुवेलाच्या (सध्याचे बुद्धगया) रस्त्यावर आहे म्हणून सिद्धार्थाने तिकडे प्रयाण केले. आधी आलार कालाम आणि नंतर उद्दक रामपुत्त यांच्याकडे राहून त्यांनी शिक्षण घेतले. इच्छित ध्येय साध्य होत नसल्याचे पाहून […]

इतिहास

भारतातील या तीन सम्राटांनी बुद्ध धम्मासाठी केलेले महान कार्य

सम्राट अशोक सम्राटाने स्वतःच्या राज्यात ८४००० स्तूप उभारले. बौद्धधम्मीय पंचशीले राजाज्ञा रूपाने देशोदेशी शिलाखंडावर कोरले. धर्मसगीराचे आयोजन केले. स्वपुत्रास व स्वकन्येस श्रीलंकेस धम्मप्रचारास पाठविले. महामोगगलितिस्सयांच्याकडून संघात छदममवेषाने घुसलेल्या इतर धम्मीय श्रमणांची संघातून हकालपट्टी केली कारण ते इतर धर्मीयांच्या मते भगवंताच्या नावाने खपवीत असत. परदेशांत बौद्धधम्माच्या प्रचारार्थ भिक्खुना पाठविले. संपूर्ण भारतभर काश्मीर से कन्याकुमारीपर्यंत धम्माचा प्रचार […]

इतिहास

सम्राट अशोकाच्या कार्यकाळात बुद्ध धम्माला अमर्याद उत्तेजन मिळाले…!

सर्व भारत खंड आणि वायव्यकडील काबूल- कंदाहार पलीकडील बराच प्रदेश सम्राट अशोकाच्या साम्राज्यात मोडत होता. महाराष्ट्राचा समावेश निश्चितच अशोकाच्या साम्राज्यात होत होता. ठाणे जिल्ह्यातील सोपारा येथे आणि चंद्रपूर जिल्ह्य़ातील देवटेक येथे अशोकाच्या शिलालेखांचे भग्नावस्थेतले काही तुकडे सापडले आहेत. अशोकाच्या शिलालेखात महाराष्ट्रातील रथीक, पेटनिक आणि भोज लोकात नीतिमत्ता आणि शील चांगले आहे असे म्हटले आहे. या […]

इतिहास

सम्राट अशोक भारतातील सर्वश्रेष्ठ राजा असण्याचे हे कारण होते

सम्राट अशोकाच्या कारकीर्दीत बुद्ध धम्माला अमर्याद उत्तेजन मिळाले. जवळ जवळ सर्व भारत खंड आणि वायव्यकडील काबूल-कंदाहार पलीकडील बराच प्रदेश सम्राट अशोकाच्या साम्राज्यात मोडत होता. महाराष्ट्राचा समावेश निश्चितच अशोकाच्या साम्राज्यात होत होता. ठाणे जिल्ह्यातील सोपारा येथे आणि चंद्रपूर जिल्ह्य़ातील देवटेक येथे अशोकाच्या शिलालेखांचे भग्नावस्थेतले काही तुकडे सापडले आहेत. अशोकाच्या शिलालेखात महाराष्ट्रातील रस्तिक, पेटनिक आणि भोज लोकात […]