इतिहास

हा बौद्ध स्तूप आज अस्तित्वात असता तर केवळ ताजमहाल या वास्तूशी तुलना करणे शक्य

अमरावती हे छोटेखानी गाव, नुकतेच विभाजन झालेल्या आंध्र प्रदेश राज्यामधील गुंटुर या शहरापासून सुमारे 35 किमी अंतरावर, कृष्णा नदीच्या दक्षिण किनार्‍यावर वसलेले आहे. स्थानिक किंवा तेलगू भाषेमध्ये या गावाला “दिपल्दिन्ने” किंवा मराठीमध्ये भाषांतर करायचे तर “दीपगिरी” या नावाने ओळखले जाते. अमरावती गाव आणि परिसर हे इ.स. पहिले शतक किंवा त्याच्याही आधीच्या कालापासून बौद्ध धर्मियांसाठी असलेले […]

इतिहास

अमरावती स्तूप भारतीय वास्तुकलेचा अप्रतिम नमुना

सातवाहनांनी भारतीय संस्कृतीला फार मोठे योगदान दिले आहे. तसेच राजकीय क्षेत्रात वर्षे राज्य करून त्यांनी स्थिर शासनाचा आदर्श निर्माण केला. अनेक इतिहासकार सातवाहन वैदिक धर्माचे अनुयायी असल्याचे म्हणतात. मात्र सातवाहन हे बौद्ध अनुयायी होते याचे ऐतिहासिक पुरावेच नाहीतर त्यांच्या काळात कान्हेरी, कार्ले, भाजे, बेडसा, जुन्नर, पितळखोरे, अजिंठा आदी शेकडो लेणी निर्माण केली. सातवाहनकालीन कलेचा महाराष्ट्रात […]

इतिहास

महाराष्ट्राचे नागवंशी सातवाहन घराणे

प्राचीन भारतातील बलाढ्य राजवटीपैकी एक अत्यंत महत्त्वाचे घराणे म्हणून सातवाहन राजघराण्याची गणना होते. इ. स.पूर्व २०० ते इ. स.२०० पर्यंतचा सातवाहन घराण्याचा काळ म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण युग. त्यावेळची सुबत्ता, भरभराट महाराष्ट्राने कधीही पाहिली नाही. काही प्रसिद्ध इतिहास संशोधकांनी सातवाहनांच्या मुळे महाराष्ट्र प्रांताला महाराष्ट्र हे नाव मिळाले असे म्हटलेले आहे. परंतु हे चुकीचे कथन करून […]

इतिहास

नांदेड बुद्ध धम्माचा इतिहास भाग ०१ : बौद्ध इतिहासात नांदेडचा शोध!

नांदेड जिल्ह्याला ऐतिहासिक बौद्ध धम्माचा वारसा लाभलेला आहे. नांदेड जिल्ह्याचा सर्वात प्राचीन इतिहास सुत्तनिपात या पाली बौद्ध ग्रंथात आढळतो. सुत्तनिपात हा पाली ग्रंथ सम्राट अशोकाच्या काळापूर्वी म्हणजेच इसवीसन पूर्व चवथ्या शतकातला आहे. इसवीसन पूर्व सहाव्या शतकात भगवान बुद्धांच्या तत्व चिंतनाच्या रूपाने या विश्वाच्या अस्तित्वातल्या अंतिम सत्याचा शोध सुरु झाला. आत्मवादी आणि अनात्मवादी तत्त्वचिंतन प्रतिपादिले गेले. […]

ब्लॉग

सातवाहन सम्राट बौद्धधर्मीय असल्यामुळेच जुन्नर परीसरात चारशेहून अधिक लेणी

जुन्नर ही सातवाहनांची पहिली राजधानी. सातवाहन वंशामध्ये होऊन गेलेल्या तीस राजांनी इ.स. पूर्व २०० ते इ.स. २६० असे एकूण ४६० वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले. साडेचार शतकांहूनही अधिक काळ महाराष्ट्र व आंध्र प्रदेशावर राज्य करणारा सातवाहन राज्यवंश हा एकमेव राज्यवंश होता. मौर्यांचा प्रांतपाल असलेल्या सिमुक सातवाहनाने सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर आपले स्वतंत्र राज्य महारठ्ठ देशावर स्थापन केले […]