जगभरातील बुद्ध धम्म

श्रीलंकेत बुद्ध धम्माचा प्रवेश कधी झाला? श्रीलंकेचे प्राचीन नाव जाणून घ्या!

श्रीलंकेतील बुद्ध धम्माला २२०० वर्षे जुना इतिहास आहे. बुद्ध धम्म श्रीलंकेत येण्यापूर्वी तेथे महावंसात लिहिल्याप्रमाणे अनेक जैमुनी श्रीलंकेत गेले होते. मात्र श्रीलंकेत कोणताही धर्म नसल्याने तेथील वन्य जमातीतील लोक यक्ष यक्षिणी आणि झाडांची पूजा करत असत. श्रीलंकेत बुद्ध धम्म अनेकदा नामशेष होण्याची पाळी आली असताना मोठ्या जिद्दीने धम्म टिकवून ठेवला आहे. श्रीलंकेत बुद्ध धम्माचा प्रवेश […]