ब्लॉग

सुत्तनिपात ग्रंथातील पाऊस…

‘सुत्तनिपात’ हा पाली भाषेतील एक सुंदर ग्रंथ आहे. १९७१ साली पाचवीत असल्यापासून प्रा. धर्मानंद कोसंबी यांनी भाषांतरित केलेली या ग्रंथाची प्रत घरात असल्याने अनेकदा पारायणे झाली आहेत. हा एक प्राचीन ग्रंथ तर आहेच. पण या ग्रंथात आढळणारा बुद्धाचा उपदेश हा अतिशय समर्पक गाथेमध्ये ओवला गेला आहे. त्रिपिटकातील हे सर्वात जुने काव्य असून यातील काही गाथेमध्ये […]