इतिहास

‘२८ बुद्ध’ ही संकल्पना पूर्णपणे काल्पनिकच?

‘अठ्ठावीस बुद्ध’ ही संकल्पना बौद्ध साहित्यात जैनांना counter करण्याकरिता निर्माण केली गेली. जैन मतानुसार जैन धर्म अतिप्राचीन असून, वर्धमान महावीरापूर्वी २३ तीर्थंकर या धर्मात होऊन गेले. महावीर हे २४ वे तीर्थंकर. तत्कालीन जैन व बौद्ध पंथाच्या श्रेष्ठ -कनिष्ठत्वाच्या व धर्माच्या प्राचीनत्वाच्या तात्विक लढाईत बौद्ध धर्म हा जैनांहूनही अधिक प्राचीन आहे, अशी बौद्धांची धारणा झाली. त्यातूनच […]