इतिहास

बुद्धजन्म आणि असितमुनि : बौद्ध साहित्यातील हा प्रसंग खरोखर अद्वितीय!

बौद्ध साहित्यात बुद्ध जन्माची गोष्ट ही अतिशय सुंदर आणि हृदयगम्य आहे. समर्पक आहे. विचार प्रवर्तक आहे. एका महान व्यक्तिरेखेचा, व्यक्तिमत्त्वाचा जन्म होतो तो सर्वसाधारण माणसाप्रमाणे नाही. निसर्ग सानिध्यात माता शालवृक्षाची फांदी पकडून भूमीला पावलांनी स्पर्श करून उभी आहे. अशा अवस्थेत पूर्व दिशेस सन्मुख होऊन खुल्या वातावरणात सिद्धार्थ बालकाचा जन्म झाला. एका महान व्यक्तिमत्त्वाचा जन्म झाला […]