इतिहास

बुद्ध आणि कमलपुष्प यांचा काय संबंध?

या पृथ्वीतलावर भगवान बुद्धांचे शिल्प किंवा प्रतिमा ही नेहमीच कमळावर म्हणजेच पद्मावर आसनस्थ दाखविली जाते. कारण कमलपुष्प आणि बुद्धरूप यांचा अतूट बंध आहे. पद्म विरहित बुद्धमूर्ती सुद्धा असतात. पण जी शुद्धता, पवित्रता कमलपुष्पाने दृग्गोचर होते तशी परिमाणकता पद्म विरहित बुद्धमूर्तीत साधली जात नाही. किंवा अशी बुद्धमूर्ती कमलपुष्प शिल्प किंवा प्रतिमेत ठेवली तरी चालते. मात्र जर […]

इतिहास

कमलपुष्प – बौद्ध संस्कृतीचे एक अविभाज्य चिन्ह

कमलपुष्प हे बौद्ध संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचे अविभाज्य चिन्ह आहे. जिथे जिथे बौद्ध लेण्या खोदल्या गेल्या, स्तूप उभारले गेले आणि विहार बांधले गेले त्या त्या ठिकाणी बुद्धप्रतिमे सोबत कमलपुष्प कोरले गेले आहे. उत्खननात सापडलेल्या बुद्धमूर्ती, बौद्धकालीन पुरातन अवशेष (धातूच्या मूर्ती, पात्रे, रांजण, पाटे, विटा, खापराची भांडी व शिल्पे) यांवर कमलपुष्प चिन्ह कोरलेले आढळते. कमलपुष्पाला बौद्ध […]