इतिहास

चांद्रवर्षं कॅलेंडर; भारतीय कालमापनाची परंपरा बौद्ध धर्माच्या प्रसाराबरोबर अन्य देशात सुद्धा गेली

भारतात चांद्रवर्षावर आधारित कॅलेंडर मध्ये जे चैत्र, वैशाख….फाल्गुन महिने आहेत ती नावे तीन हजार वर्षांपूर्वीच्या जुन्या साहित्यात आढळत नाहीत. जे पुरातन साहित्य म्हणून ऋग्वेद आणि अनुषंगिक ग्रंथांचा उदोउदो केला जातो त्यातही ही नावे आढळत नाहीत. इ.स. पूर्व ५ शतकापासून म्हणजेच बुद्धांच्या कालखंडा नंतर ही नावे उदयास आल्याचे दिसून येते. मात्र नक्षत्रांचा अभ्यास भारतीय खंडात पूर्वीपासून […]