बातम्या

‘रामायण’ मालिकेतील श्रीरामाची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याने बौद्ध धम्म स्वीकारला?

२०१२ साली झी टीव्हीवरील रामायण मालिकेतील श्रीरामाची भूमिका साकारणारे अभिनेते गगन मलिक यांनी श्रीलंकेच्या सिरी सिद्धार्थ गौतम चित्रपटात भगवान बुद्धांची भूमिका साकारली होती. त्यानंतर गगन मलिक यांनी आपण बुद्धांच्या विचारांनी प्रभावित झालो असून बौद्ध झाल्याचे माध्यमांना अनेकदा सांगितले आहे. तसेच मागील काही वर्षांपासून गगन मलिक हे बौद्ध धम्माचा प्रसार करण्याचे कार्य जगभरातील विविध देशात जाऊन […]