इतिहास

बौद्ध धर्माची मराठीतील पहिली तीन पुस्तके कोणती?

महाराष्ट्र हे ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या भारतातील एक वैभवसंपन्न राज्य आहे. या महाराष्ट्र राज्यात प्राचीन भूषणास्पद असलेली मुख्य गोष्ट म्हणजे येथील दऱ्याखोऱ्यात पसरलेल्या कोरीव लेण्या. भारतातील जवळपास बाराशे लेण्या पैकी ८०० लहान-मोठ्या लेण्या महाराष्ट्रात आहेत. यातील काही लेण्यांनी जागतिक वारसा यादीत स्थान मिळविले असून काही आजही उपेक्षित आहेत. तसेच नवीन लेण्यांचे शोध ही लागत आहेत. […]

आंबेडकर Live

केळूस्कर गुरुजी आणि बाबासाहेबांबद्दल या गोष्टी माहित आहेत का ?

“गौतम बुद्धांचे चरित्र” हे गुरूवर्य कृष्णराव अर्जुन केळूस्कर यांनी लिहिलेले मराठी भाषेतले पहिले चरित्र आहे. हे चरित्र इ.स. १८९८ साली प्रसिद्ध झाले. म्हणजे सुमारे ११६ वर्षापूर्वी; पण त्याही आधी हे चरित्र “आध्यात्मिक ज्ञानरत्नावली” या नियतकालिकात क्रमशः प्रसिद्ध झाले. स्थूलमानाने १२५ वर्षापूर्वी मराठी भाषेत पहिल्यांदाच महामानव गौतम बुद्धांचा परिचय करून देण्याचे फार मोठे श्रेय गुरूवर्य कृष्णराव […]