इतिहास

धर्मानंद कोसंबी – विसाव्या शतकातील बौद्ध धर्माचे स्कॉलर

आचार्य धर्मानंद कोसंबी हे पाली भाषा आणि साहित्य यांचे अभ्यासक होते. त्यांचा पाली भाषेचा व्यासंग प्रचंड होता. ते बुद्ध धर्माचे गाढे अभ्यासक आणि विद्वान होते. गोव्यातील आपले वडिलोपार्जित घर त्यांनी बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी वयाच्या तेविसाव्या वर्षी (सन १८९९) सोडले आणि नेपाळ, श्रीलंका, ब्रह्मदेश अशा देशांत धम्माचा अभ्यास केला. त्यांनी विपुल असे बौद्ध साहित्य जमा केले. […]

बुद्ध तत्वज्ञान

आपण रागात असताना चढ्या आवाजातच का बोलतो? यावर भगवान बुद्ध म्हणाले…

एकदा तथागत गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना विचारले, “आपण रागात असताना जोरात ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असे का?” सर्व शिष्य विचार करु लागले. एका शिष्याने उत्तर दिले, “रागावलेले असताना आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवुन बसतो, आणि म्हणुनच कदाचित ओरडून बोलतो.” यावर गौतम बुद्ध म्हणाले, “पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो ती […]

जगभरातील बुद्ध धम्म

जगात सर्वात सुज्ञ मनुष्य कोण आहे? कन्फुशियसने हे उत्तर दिले

अनेक चिनी पौराणिक कथांतून ‘पश्चिम स्वर्गा’चे वर्णन वाचावयास मिळते. त्या स्वर्गात सर्वत्र सुख आणि शांती आहे. तेथील सर्व वस्तू सोन्या-रूप्याने आणि मौल्यवान जड जवाहिरांनी सुशोभित केलेल्या आहेत. तेथील निर्झर स्वच्छ पाण्याचे असून ते सोनेरी वाळूवरून वाहतात. तलावात सर्वत्र कमळांची फुले आहेत. आजूबाजूच्या पाऊलवाटा आल्हादकारक आहेत. तेथे कर्णमधूर संगीत नेहमी ऐकू येते आणि दिवसातून तीनदा फुलांचा […]