बुद्ध तत्वज्ञान

‘जसे शरीर धूतले जाते तसे मनही धुतले जाते’ हाच बुध्दाने सवश्रेष्ठ शोध लावला

तथागत भगवान गौतम बुध्दाने बुध्दत्वप्राप्तीनंतर जवळ जवळ ४० वर्षांपर्यंत भारतीय समाजाला सत्य धर्माचे, दुःख मुक्तीच्या मार्गाचे मार्गदर्शन केले, बुध्दाने जे जे सांगितले ते त्रिपिटकात (अनेक ग्रंथाचा समुच्चय-टोपलं) सुत्रबध्द केले गेले आहे. ते सर्व तत्वज्ञान विवेचन-मार्गदर्शन प्रचंड स्वरुपात आहे. सागरा समान विशाल आहे. परंतू एकदा एका आंगतुकास धम्म थोडक्यात जाणून घेण्याची तिव्र इच्छा झाली. त्याने बुध्दाला […]