जगभरातील बुद्ध धम्म

पाकिस्तानातील अल्पसंख्यांक बौद्ध समाज

सन २०१७ मध्ये पाकिस्तानातील सिंध आणि पंजाब प्रांतांमध्ये शिरगणती केली गेली. आणि त्यामध्ये फक्त १८८४ लोकांची बौद्ध म्हणून नोंद झाली. हे वास्तव पाहून कुठल्याही बौद्ध बांधवास धक्का बसेल. २३०० वर्षांपूर्वी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या काळात बौद्ध धर्म कंदाहारच्या पुढे पार अफगाणिस्तान पर्यंत पसरला होता. सातव्या शतकापर्यंत तेथे बौद्ध संस्कृती बहरली होती. मात्र इस्लाम आल्यानंतर होत्याचे […]