इतिहास

भगवान बुद्धांचा तेरावा वर्षावास – चालिक पर्वत, भाग १५

भ. बुद्धांनी तेरावा वर्षावास ‘चेति’ अथवा ‘चेतिय’ या राष्ट्रातील “चालीय” अथवा “चालीक” पर्वतावर व्यतीत केला. चेतिय राष्ट्र हे यमुनेच्या तीरावर वसले होते. आधुनिक “बुंदेलखंड” प्रांत हे प्राचीन चेतिय राष्ट्र होय. बुंदेलखंड मधे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील काही जिल्हे येतात. त्यातील “बांदा” जिल्हा हा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर आहे म्हणजेच बुंदेलखंड प्रांतात आहे. […]