जगभरातील बुद्ध धम्म

एका नाव्ह्याने सलूनमध्ये आलेल्या गिऱ्हाईकांनां बौद्ध तत्वज्ञान सांगून धम्माकडे वळविले

जेफर्सन वर्कमॅन हा वॉशिंग्टन शहरातील स्पोकेन भागातील एक न्हावी आहे. त्याच्या सलूनचे नाव ‘बांबू बार्बरशॉप’ आहे. आलेल्या प्रत्येक नवीन गिऱ्हाईकास दुकानातील एकमेव खुर्चीत बसवून तो तन्मयतेने, प्रेमळपणे त्यांचे केस कापतो, दाढी करतो. त्याचबरोबर बौद्ध तत्वज्ञान त्यांच्या कर्णसंपुष्टात ओततो. वीस वर्षापूर्वी त्याला एका मित्राने बुद्धिझम वरील पुस्तक वाचायला दिले. ते वाचून तो शहरातील एका बौद्ध विहारात […]