बुद्ध तत्वज्ञान

बौद्धधम्म म्हणजे केवळ तत्त्वज्ञान नव्हे; वाचा तत्त्वज्ञान म्हणजे काय?

तत्त्वज्ञान म्हणजे ज्ञानासाठी शोध घेणे होय. विशेषत: प्रकृतीविषयक ज्ञान आणि अस्तित्वाचा अर्थ जाणण्यासाठी शोध घेणे होय. तत्त्वज्ञान ज्ञानाविषयीचे प्रेम असून त्यामध्ये असा उल्लेख आढळत नाही की, तत्त्वज्ञान एखाद्या माणसाला त्याच्या दररोजच्या जीवनात व्यवहार्य वर्तणुकीस मदत म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी वापरता येईल. भगवान बुद्धाची शिकवण अतिशय श्रेष्ठ आणि गहन – गंभीर असून फारच आदरास पात्र असलेल्या तत्त्वज्ञांच्या […]