ब्लॉग

दोन हजार वर्षापूर्वीच्या त्रिपिटका मध्ये आधुनिक विज्ञानाचा संदर्भ आढळतो

गेल्या चारशे वर्षांच्या काळात अनेक शोध लागले. असंख्य नव्या नव्या गोष्टींचा मानव आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर करू लागला. पृथ्वी, ग्रह, चंद्र, सूर्य, तारे याबाबत अनेक गोष्टी कळल्या. त्याच गोष्टींचा उल्लेख अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी आपल्या उपदेशात दिला होता हे पाहून आश्चर्य वाटते. दोन हजार वर्षापूर्वीच्या त्रिपिटका मधील असंख्य ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञानाचा संदर्भ आढळतो. आणि […]