इतिहास

महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास – भाग ६

संघर्षाला सुरुवात… महंत आता खूप ताकतवर आणि श्रीमंत होऊ लागला होता. महाबोधी महाविहार हे स्वतःच्या मालकीचे आहे अशा थाटात वागू लागला. देखभाल विना महाबोधी महाविहाराची रया जाऊ लागली. महाविहारातील अनेक बुद्ध आणि बोधिसत्वांच्या प्रतिमेचे पूजन हिंदू देवदेवता म्हणून व्हायला लागले. १७९० मध्ये अनेक ब्रिटिश चित्रकार, प्रवासी, सर्व्हे करणारे, आर्किटेक, पुरातत्त्व शास्त्रज्ञ बुद्धगयेला भेटी देऊ लागले. […]