जगभरातील बुद्ध धम्म

अबब…’या’ देशात एकाचवेळी ३० हजार भिक्खूंना दिले दान

दहा पारमितांमध्ये दान पारमिता महत्वाची आहे. प्रमुख आहे. तिला सर्व पारमितांचा राजा मानले गेले आहे. दान पारमिता इतर सर्व पारमिता यांची पूर्वतयारी असते. जो दान पारमिता पुर्ण करू शकत नाही त्याला इतर पारमिता पुर्ण करता येत नाहीत. थोडक्यात दान पारमिता सर्व पारमिता यांचा मूळ आधार आहे. मूळ पाया आहे. दानावरून त्या व्यक्तीच्या सद्गुणांचे व त्यागाचे […]