इतिहास

सम्राट अशोकाने संपूर्ण जगाला ‘या’ लिपिची सर्वात पहिल्यांदा ओळख करून दिली

मानवजातीच्या इतिहासातील अनेक महान अविष्कारांपैकी “लिपि” विज्ञान हा एक महत्वपूर्ण शोध आहे. साधारणतः पंधरा हजार वर्षांपूर्वी नवपाषाण युगाला प्रारंभ झाला, पाषाणाची औजारे बनू लागली, शेतीकार्याला सुरुवात झाली व गावांची स्थापना होऊ लागली. तोपर्यंत लिपि विकसित झाली नव्हती मात्र काही सांकेतिक अंक किंवा भाव अस्तित्वात आले होते. साधारणतः सहा हजार वर्षांपूर्वी ताम्रयुगाला प्रारंभ झाला. नगरांची स्थापना […]

ब्लॉग

‘धम्मलिपि’ म्हणायला जीभ एवढी जड का होते?

भारतामध्ये लिखाणाचा इतिहासाची सुरुवात होते ती सम्राट अशोकाच्या शिलालेखांपासून. त्याआधीच्या कुठल्याही लिखाणाचा पुरावा सापडत नाही. काही हरप्पन seals सापडले आहेत मात्र त्यावरची अक्षरे किंवा चित्रे यांच्या बद्दल अजूनही एकमत होत नाही. १८३६ साली जेम्स प्रिंसेप यांनी अशोकाच्या शिलालेखांचे सर्वात पहिल्यांदा लिप्यांतरण केले व त्यातील पालि प्राकृत भाषेच्या शिलालेखांचे सर्वात पहिल्यांदा वाचन झाले. या लिपीला काय […]