इतिहास

धम्म आणि स्त्रीमुक्ती ; स्त्रियांना स्वयंदिप होण्याचे स्वातंत्र्य बुद्धानेच सर्वप्रथम दिले

भारताच्या इतिहासात स्त्रियांच्या सामाजिक, धार्मिक आणि बौध्दिक स्वातंत्र्याची सुरुवात सर्वप्रथम बुध्दाने केल्याचे दिसुन येते कारण धम्मात मानव कल्याण हाच केंद्रबिंदू मानून स्त्रिसुध्दा मानव आहे. हे मानून स्त्रियांना स्वयंदिप होण्याचे स्वातंत्र्य बुद्धानेच सर्वप्रथम दिले. बुध्दाने स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान दिले याशिवाय स्त्रिया देखील ज्ञान आणि शिक्षण घेऊन श्रेष्ठ जीवन प्राप्त करुन स्वतःचा उध्दार करु शकतात ह्याच […]