इतिहास

बिहारमधील पार्वती टेकडीवरील गुहा

बिहारमध्ये नावाडा जिल्ह्यात इंद्रशैल नावाची गुहा असलेली टेकडी पार्वती गावाजवळ आहे. बौद्ध साहित्यात लिहिले आहे की या टेकडीवरील गुहेत भगवान बुद्धांनी एकदा वर्षावास केला होता. तेव्हा तेथे इंद्रशैल हा आकाशदेव आला. व त्याने धम्मासंबंधी ४२ शंका बुद्धांना विचारल्या. तेव्हा बुद्धांनी त्याच्या सर्व शंकांचे निरसन केले. ही टेकडी जवळजवळ दीडशे फूट उंच असून अडीच हजार वर्षांपूर्वी […]

बातम्या

‘नव नालंदा महाविहार’ विद्यापीठाचे कार्य; बिहार मधील बौद्ध अवशेषांचा शोध आणि लोकांमध्ये जागृती!

बिहारमध्ये अनेक गावात अजूनही ठळकपणे बौद्ध अवशेष प्राप्त होत आहेत. यातील असंख्य अवशेषांची अद्यापही परिपूर्ण नोंद घेतलेली नाही आणि जगालाही याची माहिती नाही. यासाठी ‘नवं नालंदा महाविहार’ विद्यापीठाने पुढाकार घेऊन गावोगावी पडून असलेल्या बौद्ध अवशेषांची नोंद करून, त्यांचे फोटो काढून रेकॉर्ड तयार करणे चालू केले आहे. अलीकडेच बुद्धगया येथून पूर्वेकडे वीस किलोमीटर अंतरावरील एका खेड्यात […]