ब्लॉग

खाकी वर्दीतला धम्मनायक : त्यांचे बौद्ध धम्मावर मौलिक प्रवचन एकूण पोलिससुद्धा तल्लीन होतात

शासकीय पोलिस विभागात प्रामाणिकपणे कर्तव्य बजावून धम्मसेवेला वाहून घेणारे ज्ञानवंत, गोड गळ्याचे प्रभावी प्रवचनकार, चिंतनशील धम्मनायक विदर्भाचे सुपुत्र आदरणीय विजयभाऊ येलकर यांचा आज, ११ नोव्हेंबर २०२१ रोजी जन्मदिन त्यानिमित्ताने… शासकीय सेवेत पोलिस विभागाची प्रामाणिकपणे सेवा करून अव्याहतपणे धम्मसेवा करणारे प्रेमळ, मितभाषी, विलक्षण ज्ञानवंत, अभ्यासू, गोड गळ्याच्या प्रभावी प्रवचनकार, चिंतनशील धम्मनायक विजयभाऊ शालीग्राम येलकर यांचे नाव […]

बातम्या

श्रीलंकेतून बुद्धअस्थीचे भारतात आगमन; पण हा अस्थिकलश श्रीलंकेत कसा पोहचला?

श्रीलंकेहून तथागतांच्या अस्थीकलशाचे नुकतेच भारतात आगमन झाले. पवित्र बौद्धस्थळांवर जनतेच्या दर्शनार्थ ठेवण्यात आला. यावेळी लाखो लोकांनी त्याचे दर्शन घेत भावपूर्ण सुमनांजली वाहिली. बुद्धांच्या पवित्र अस्थिकलशाने भारताची भूमी कृतार्थ झाली, धन्य झाली. अभिमानाची गोष्ट म्हणजे बुद्धाचा अस्थिकलश भारतातूनच श्रीलंकेला गेला होता… महाकारुणिक बुद्धांच्या पवित्र अस्थींचे भारतात श्रीलंका एअरलाइन्सच्या खास विमानाने 20 ऑक्टोबरला आगमन झाले. लखनऊ विमानतळावर […]

आंबेडकर Live

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरासाठी नागपूर शहर का ठरविले?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धधम्म स्वीकारण्याचा आपला विचार पक्का केला होता. त्यासाठी त्यांनी १९५६ या वर्षाची १४ ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली. तारीख निश्चित झाल्यानंतर स्थळ निश्चितीही करणे आवश्यक होते. डॉ. आंबेडकरांनी स्थळ निश्चिती करतानाही सखोल विचार करूनच निर्णय घेतला. नागपूर येथे धम्म दीक्षा घ्यायचे निश्चित केले. धम्म दीक्षेच्या कार्यक्रमासाठी नागपूरची निवड करताना त्यांनी नागपूरचे ऐतिहासिक […]