ब्लॉग

बाबासाहेबांची जिवंत स्मारके आता तरी जपणार की नाही?

आजच्या (२५ मे) औरंगाबाद ‘सकाळ’ मध्ये एक वृत्त वाचले. 23 ऑगस्ट १९५८ रोजी औरंगाबाद येथील नागसेन परिसरात उभारावयाच्या मिलिंद रंगमंदिराच्या पायाभरणी समारंभास भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. त्यांनी पायाभरणी करतांना जी करनी(थापी) वापरली, ज्यावर त्या घटनेची माहिती कोरली आहे, ही थापी म्हणे जुन्या कचऱ्यात होती. जुना कचरा काढतांना ती सापडली म्हणे. ती […]