इतिहास

पाकिस्तानातील बुद्धिझम भाग ०७ – अमलूकदारा स्तूप, जंबिल, रोखरी आणि फिझाघाट

अमलूकदारा स्तूप:- पाकिस्तानातील निसर्गरम्य स्वात खोऱ्यात हा दहाव्या शतकातील उत्कृष्ट गांधार शैलीचा नमुना असलेला स्तूप आहे. हंगेरीयन-ब्रिटिश पुरातत्ववेत्ता सर ऑरेंल स्टेन याने हा स्तूप १९२६ मध्ये शोधला. १९७० च्या दशकात इटालियन पुरातत्ववेत्ता डोमोनिको याने येथे उत्खनन केले. २०१२ मध्ये परत येथे उत्खनन झाले आणि स्तूपाच्या एका बाजूस जमिनीत असलेल्या पायऱ्यांचा शोध लागला.स्तूपाच्या आजूबाजूकडील पर्वत शिखरांवर […]

इतिहास

पाकिस्तानातील बुद्धिझम भाग ०६ – बटकारा स्तूप, धम्मराजिका स्तूप आणि मोहरा-मरदू स्तूप

बटकारा स्तूप -पाकिस्तानात स्वात खोऱ्यात अगणित ऱ्हास झालेले स्तूप आहेत. इतिहासातील या मौल्यवान व पूजनीय स्तुपांबाबत त्यांना काही घेणेदेणे नाही. स्वतःच्या पूर्व इतिहासाची जाणीव नाही. खोदकाम करताना सापडलेल्या अनेक छोट्या बुद्धमूर्तीची तस्करी करण्यात ते पटाईत. मिंगोरा जवळ असाच एक महत्वाचा ऱ्हास झालेला स्तूप आहे. त्याचे नाव बटकारा. हा स्तूप मौर्य सम्राट अशोक राजाच्या काळानंतर बांधला […]

इतिहास

पाकिस्तानातील बुद्धिझम भाग ०५ – शाहबाझ गढी येथील अशोक शिलालेख आणि जोलियां मॉनेस्ट्री

शाहबाझ गढी हे निसर्गरम्य गाव पाकिस्तान मधील मर्दन शहरापासून १२ कि. मी. अंतरावर आहे. आजूबाजूला हिरवीगार कुरणे, उशाला टेकडी, गावातून वहात असलेली नदी यामुळे प्राचीन काळापासून येथे प्रवासी थांबत असत. याच गावात दोन मोठया शिळेवर खरोष्टी भाषेत लिहिलेले सम्राट अशोकाचे शिलालेख आहेत. इ.स. ६३० मध्ये चिनी प्रवासी भिक्खू हुएनत्संग जेव्हा इथे आले होते तेव्हा त्यांनी […]

इतिहास

पाकिस्तानातील बुद्धिझम भाग ०४ – शिंगारदार स्तूप आणि पिपलान बौद्ध मॉनेस्ट्री

पाकिस्तानात बरिकोट हे ठिकाण स्वात खोऱ्याचे प्रवेशद्वार आहे. कारण इथून पुढे अनेक स्तुपांचे अवशेष आढळतात. त्या खोऱ्यातील सर्वात मोठा स्तूप शिंगारदर गावात आहे. ब्रिटिश अधिकारी डीन आणि स्टेन यांनी हा स्तूप शोधला. तेथील राजा उत्तरसेन याने तिसऱ्या शतकात हा स्तुप बांधल्याचे कळते. याचा पाया चौकोनी होता. याची उंची २७ मी. असून असंख्य मोठे घडीव दगड, […]

इतिहास

पाकिस्तानातील बुद्धिझम भाग ०३ – कनिष्क स्तूप

कुशाण राजवटीत इ.स.२ऱ्या शतकात राजा कनिष्क याच्या कारकिर्दीत बौद्ध धम्माचा मोठा विकास झाला. त्याच्या राजवटीत विकसित झालेल्या सिल्क रोडमूळे महायान पंथ पार चीनमध्ये गेला. त्याच्याच काळात कनिष्कपुर हे मोठे नगर उदयास आले होते. त्या नगरात त्यावेळच्या काळातील जगातील सर्वात अवाढव्य आकाराचा उंच स्तूप सध्याच्या पेशावर येथे बांधला गेला होता. स्तुपाचा पाया हा चारी बाजुंना ८३ […]

इतिहास

पाकिस्तानातील बुद्धिझम भाग ०२ – तख्त इ बाही आणि सहर इ बेहलोल

सन १८५२ मध्ये युरोपियन लेफ्टनंट लुम्सडेन आणि स्टोक्स यांनी हे मोठे संघाराम ( विहार ) शोधून काढले. हे ठिकाण पाकिस्तानातील मर्दन शहरापासून ईशान्य दिशेला १५ कि. मी. अंतरावर आहे. १ ल्या शतकात बांधलेला हा गंधार शैलीतील संघाराम जवळजवळ सहाशे वर्षे गजबजलेला होता. जागतिक वारसा यादीत नाव असलेल्या या संघारामामध्ये खालील मुख्य गोष्टी आढळल्या. १) मुख्य […]

इतिहास

पाकिस्तानातील बुद्धिझम भाग ०१ – मनकायला स्तूप

इस्लामाबाद येथील डॉन वृत्तपत्रात २१ जुलै २०१५ मध्ये मनकायला गावातील एका बौद्ध स्तुपाची माहिती प्रसिद्ध झाली. हे गाव रावळपिंडी पासून २७ कि.मी. अंतरावरील GT रोडवर आहे. (Grand Truck Road)तिसऱ्या शतकात बांधलेला हा स्तूप गावातील रावत बस स्टँडच्या मागे आहे. पुरातत्व खात्याचे गफूर लोन यांनी सांगितले की हा स्तूप भारतीय सम्राट अशोक राजाने बांधला असून त्याचा […]