ब्लॉग

‘पालि’ भाषेची १४ आश्चर्ये

१) जी भाषा बोलली जात नाही तिचा जगभर अभ्यास चालू आहे. २) त्रिपिटकाची ही भाषा आज आंतरराष्ट्रीय भाषा झाली आहे. ३) पालि भाषेच्या सर्व शाखा समृद्ध असून तेथे संशोधनाला वाव आहे. ४) भगवान बुद्ध यांच्या धम्मासबंधी सर्व माहितीचे भंडार पालि भाषेत ओतप्रोत भरले आहे. ५) नुसतेच भिक्खू नाही, तर नवीन पिढी सुद्धा ही भाषा शिकतेय. […]

बातम्या

पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई तर्फे अखिल भारतीय पालि व्याख्यानमालाचे आयोजन

पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई आयोजित अखिल भारतीय पालि व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. सदर व्याख्यानमालेत पालि भाषा व वाङ्मयासंबंधीच्या समस्या व संभावना विषयी भारतातील नामवंत पालि विद्वान / धम्म अभ्यासक आपले विचार मांडणार आहेत. पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईच्या वतीने सर्व पालि भाषा प्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी […]

इतिहास

पालि गाव आणि पालि भाषा यांचा संबंध आहे काय?

भगवान बुध्दांच्या काळात जो धर्मोपदेश झाला तो पालि भाषेतून केला गेला. जनसामान्यांची ही भाषा असल्याने बुद्धांची वचने, गाथा, उपदेश हे सर्व पालि भाषेत लिहिण्यात आले. यामुळे पालि आणि बौद्ध धम्म यांचा अतूट बंध तयार झाला. त्याच बरोबर असे ही दृष्टिपथात येते की ‘पालि’ नावाची असंख्य गावे भारतात आहेत. यास्तव शंका येते की पालिभाषा आणि ही […]

आंबेडकर Live

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पालि भाषेला योगदान

कार्लाईलच्या मते सत्य हा थोर पुरुषाचा पाया आहे. मात्र जर सत्यनिष्ठा आणि बुध्दी बरोबरच समाजाच्या गतिमानते बद्दल तळमळ असेल तर हा पुरुष, महापुरुष होत असतो कारण महापुरुष समाजाच्या शुध्दीकरणाचे आणि प्रशासकाचे काम करीत असतो. ही कसोटी पाहता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापुरुष का संभोधले जाते हे आपल्याला कळते. बाबासाहेबांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक प्रवास हा थक्क […]