ब्लॉग

प्राचीन संस्कृती अवशेष जतन करणारे पुरातत्वखाते

ब्रिटिश जेव्हा भारतात आले तेव्हा येथील समाजाची प्राचीन संस्कृती व सांस्कृतिक ठेव पाहून चकित झाले. येथील भाषांची व लिप्यांची संख्या बघून ते गोंधळले होते. एवढ्या भाषा असूनही समाजात संघर्ष आणि गोंधळ कसा होत नाही याचे त्यांना आश्चर्य वाटत होते. त्या वेळेला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांच्या कारकिर्दीत (१७७३-१७८५) पुरातत्त्व विषयी एक स्थायी स्वरूपाचे खाते हवे […]