इतिहास

त्या करंडकावर तथागतांच्या रक्षा असल्याचा स्पष्ट उल्लेख; पुरातत्व विभागाचे सारेच थरारले

गुजरात मध्ये साबरकाठा जिल्ह्यात ‘देव नी मोरी’ या गावाजवळ मातीचे उंच ढिगारे होते. १९५० मध्ये येथे स्तूप असावेत या अनुषंगाने हळूहळू उत्खनन सुरू झाले. व १९६३ मध्ये येथील उत्खननात स्तुप सापडला. व त्यात एक दगडी मंजुषा सापडली. त्या दगडी मंजुषा मध्ये छोटा नक्षीकाम केलेला करंडक मिळाला.आणि आश्चर्य म्हणजे त्या करंडकावर तथागतांच्या रक्षा असल्याचा स्पष्ट उल्लेख […]