जगभरातील बुद्ध धम्म

पाकिस्तानातील या बुद्ध शिल्पाची इटलीतील पुरातत्व संशोधकांकडून दुरुस्ती

बौद्धस्थळे पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ पाकिस्तानात वाढतोय सन २००७ मध्ये ‘तालिबान’ या अतिरेकी संघटनेने पाकिस्तान मधील स्वात खोऱ्यातील ‘जहानाबाद’ या शहराजवळील पर्वतातील ध्यानस्थ बुद्धमूर्तीची तोडफोड केली होती. मूर्तीच्या चेहऱ्यावर गोळ्यांचा वर्षाव तसेच डायनामाईटने स्फोट घडवीला होता. गंधार आर्ट बद्दल विशेष आस्था असणाऱ्या इटली देशाला याचा धक्का बसला. सन २०१२ मध्ये त्यांनी पुरातत्व संशोधक ल्युका मारिया ओलीवेयरी […]