जगभरातील बुद्ध धम्म

पाकिस्तानात २३०० वर्षांपूर्वीचे प्राचीन बुद्ध विहार सापडले

इटालियन पुरातत्त्ववेत्ते आणि पाकिस्तानी खोदकाम टीम यांनी संयुक्तरीत्या २३०० वर्षांपूर्वीचे एक बौद्ध विहार पाकिस्तानच्या उत्तर पश्चिम भागातील स्वात खोऱ्यामध्ये शोधून काढले. हे विहार तक्षशिल विद्यापीठाच्या अगोदरचे असावे असे हिंदुस्तान टाईम्सने देखील म्हटले आहे. बझीरा या प्राचीन क्षेत्रांमध्ये हे उत्खनन झाले असून सध्या त्याचे नाव बारीकोट असे आहे आणि ते खैबर पख्तूनख्वा या प्रांतामध्ये आहे. पुरातत्त्ववेत्ते […]