ब्लॉग

खारघरच्या डोंगरात प्राचीन बौद्ध विहार

नवी मुंबई मधील खारघर हे सर्वात मोठे शहर असून ते काळा कातळ असलेल्या डोंगरा जवळ विकसित झालेले आहे. जवळच्या सीबीडी पासून सुरू झालेली येथील डोंगराची रांग ही पार शिळफाट्याच्या पुढे मुंब्र्या पर्यंत जाते. व पुढे पारसिक टेकडीला जाऊन मिळते. इथला काळा कातळ पाहता या डोंगरांच्या रांगेत एखादे बौद्ध विहार नक्कीच असावे असे पूर्वी वाटत असे. […]

इतिहास

जगापुढे या प्राचीन बौद्ध विहाराचे स्थान प्रथमच उजेडात आले

तामिळनाडू राज्यातील कल्लाकरूची जिल्ह्यात एकांतात वसलेले उलगीयानल्लूर नावाचे गाव आहे. तेथे एक बुद्धमूर्ती सापडली आहे, असे ऐकिवात आले होते. त्या अनुषंगाने मागील वर्षी जानेवारीत त्या गावी गेलो व भरपूर फिरलो. पण कुठेच मूर्ती दिसली नाही. तिथल्या गावातील अनेकांना बुद्धमूर्ती कुठे आहे विचारले पण कुणालाच त्यासंबंधी माहिती नव्हती. सुदैवाने शेतात कामास जात असलेल्या एका महिलेला त्याबाबत […]