आंबेडकर Live

बाबासाहेब क्रिकेट खेळायचे आणि त्यासोबत त्यांच्या या आवडी सुद्धा होत्या…

बाबासाहेबांना फक्त पुस्तक वाचनाचीच आवड नव्हती तर खेळांचीसुद्धा आवड होती. तरुणपणात ते अनेक खेळ खेळत असत. या संदर्भात धनंजय कीर लिहितात, “आपल्या बालवयात ते क्रिकेट खेळत. धारवाडला प्रकृती सुधारण्यासाठी त्यांची पहिली पत्नी गेली असता तेथील दलित समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी स्वतः चालविलेल्या वसतिगृहातील मुलांसंगे ते क्रिकेट खेळले. एकोणीसशे वीसच्या आसपास ते गंजीफ्याच्या खेळात रंगत असत. ब्रिजसुद्धा […]