इतिहास

नांदेड बुद्ध धम्माचा इतिहास भाग ०२ : बावरी ब्राह्मण आणि त्याचे १६ शिष्य

पहिल्या भागात आपण ‘बौद्ध इतिहासात नांदेडचा शोध‘ वाचला असेल. नांदेड परिसर तसेच महाराष्ट्रात तथागतांच्या हयातीतच बुद्ध धम्माचा प्रवेश झाला होता. याचा पुरावा म्हणजे त्रिपिटकातील ‘सुत्तनिपात’ या ग्रंथात महाराष्ट्रातील बौद्ध इतिहासाच्या नोंदी मिळतात. बुद्धवचनात काळाच्या दृटीने सुत्तनिपाताचे महत्व अत्याधिक आहे. सुत्तनिपात मधील ‘अट्टकवग्ग’ तथा ‘पारायण वगातील ‘वत्थुगाथा’ यात बुद्धकालीन बावरी ब्राह्मण आणि त्याच्या सोळा शिष्यांचे वर्णन […]